--- Page 1 --- ह a _ महाराष्ट्र शान जा व > २२ >” | आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय a | एड ~ ररा मजला, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ०२३ | ~, | वाचा:- १) शासन अधिसूचना क्र.बोपोए.१०९३/४१२/इएक्ससी-३, दि.२३/०५/१९९६ २) या कार्यालयांचे परिपत्रक क्र. डिएनएस.२१९३/१५९५९/अकरा, दि.२८/०८/१९९६. ३) या कार्यालयाचे परिपत्रक क्र. डिएनएस.२१९३/१५९५९/अकरा, दि.२२/०४/१९९७. ४) या कार्यायलाचे परिपत्रक क्र.डिएनएस ११९८/४३/चार, दि.०३/१२/१९९८ ५) या कार्यालयाचे परिपत्रक क्र. डिएनएस २१९३/१५९५९/अकरा, दि.१५/०७/२००४. ६) या कार्यालयाचे पत्र क्र. डिवायएस ११२००५/४०९५९/चार, दि.०२/०४/२०१९, ७) या कार्यालयाचे परिपत्रक क्र. डिवायएस ११२००५/४०९५९/चार, दि.२०/०८/२०२०. ८) शासन निर्णय क्र.एमआयएस १०१८/प्र.क्र.२४६/राउशु-२, दि.२७/१०/२०२१. ९) गठीत डिनेचरंट तांत्रिक समितीची बैठक दि.०५/०७/२०२२ चे इतिवृत्त. १०) गठीत डिनेचरंट तांत्रिक समितीची बैठक दि.०२/०८/२०२२ चे इतिवृत्त. ११) गठीत डिनेचरंट तांत्रिक समितीची बैठक दि.०५/०८/२०२२ चे इतिवृत्त. १२) गठीत डिनेचरंट तांत्रिक समितीची बैठक दि.१०/११/२०२२ चे इतिवृत्त.
संदर्भ:- १) या कार्यालयाचे परिपत्रक क्र. डिएनएस.२१९३/१५९५९/अकरा, दि.१५/०६/१९९६. २) या कार्यालयाचे परिपत्रक क्र. डिएनएस.२१९३/१५९५९/अकरा, दि.०२/०७/१९९६. ३) या कार्यालयाचे परिपत्रक क्र. डिएनएस.२१९३/१५९५९/अकरा, दि.०३/०७/१९९६. ४) या कार्यालयाचे परिपत्रक क्र. डिएनएस.२१९३/१५९५९/अकरा, दि.१५/०७/१९९६. ५) या कार्यालयाचे परिपत्रक क्र. डिएनएस २१९३/१५९५९/अकरा, दि.३०/०७/१९९६. ६) या कार्यालयाचे परिपत्रक क्र. डीएनएस ११२००१/५७६८८/अकरा, दि.०९/०८/२००१. ७) या कार्यालयाचे परिपत्रक क्र. डीएनएस-२११६/२६१२/अकरा, दि.१६/०१/२०१७. विषय :- विशेष / साधारण विप्रकृत मद्यार्क बनवितांना वापरावयाच्या डिनेचरंटच्या प्रमाणाबाबत. परिपत्रक क्रमांक.डिवायएस ११२०१६/९२९९-ए/चार, (भाग-२), दिनांक. २-२ नोव्हेंबर, २०२२
उपरोक्त शासन निर्णय दि.२७/१०/२०२१ नुसार शासनाने आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयाचे परिपत्रक क्र.डिएनएस २१९३/१५९५९/अकरा, दि.१५/०६/१९९६ मध्ये नमुद केलेल्या डिनेचरंट कडू पदार्थाच्या निश्चित केलेल्या प्रमाणामध्ये काळानुरुप बदल करणे आवश्यक आहे अथवा कसे हो, बाब तपासणे. तसेच, आंतरराष्ट्रीय धोरण विचारात घेऊन नविन डिनेचरंट / कडू पदार्थ निश्चित करणे. सध्याच्या अस्तित्वात असलेल्या डिनेचरंट / कडू पदार्थाबाबत पुनर्विचार करणे यानुसार मद्यार्काचे विप्रकृतीकरण्यासंबंधी नविन धोरण आखण्याचे निर्देश देऊन त्यासंबंधी तांत्रिक समिती गठीत केली. सदर समितीच्या उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सविस्तर बैठका होऊन मद्यार्क विप्रकृतीकरणाबाबत --- Page 2 --- यापूर्वी या कार्यालयाच्या स्तरावरुन दिलेल्या उपरोक्त संदर्भिय अ.क्र. १ ते ७ सर्व सूचना अधिक्रमित करुन पुढील प्रमाणे नव्याने सुचना प्रसुत करण्यात येत आहेत. प्रस्तावना :-
सन १९९४ मधील गठीत तांत्रिक समितीच्या सल्ल्यानुसार विभागाने जुन, १९९६ मध्ये मद्यार्काचे विप्रकृतीकरण करतांना रंग व कडू पदार्थ मिश्रित करण्याचे बंधनकारक केले. त्यावेळी तांत्रिक समितीच्या सल्ल्यानुसार डिनेचरंटचे प्रमाण निश्चित करण्यात आले. तथापि, १९९६ नंतर बराच कालावधी उलटला असून यामध्ये प्रामुख्याने पुढील बाबी मुळे १९९६ च्या सुचनामध्ये बदल करणे आवश्यक झाले आहे. अ) भारतीय मानके संस्था (B.LS.) ait Indian Standard Alcohol Denaturants-Specification 5 ४११७:२००८(७४९००॥० २८शंआ०॥) नुसार मद्यार्क विप्रकृतिकरण करण्याकरीता २००८ मध्ये नव्याने मानके निश्चित केली आहेत. ब) १९९६ मधील निश्चित केलेल्या डिनेचरंटच्या यादीमधील पदार्थाबरोबर भारतीय मानके तसेच आंतरराष्ट्रीय वापर यानुसार विविध उद्योग नविन पदार्थांचा डिनेचरंट म्हणून समावेश करण्याबाबत मागणी करत असतात.
क) सर्वश्री. अर्स बायोफ्युअल विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर या रिट याचिका क्र.८५४८/२००४ मधील मा. उच्च न्यायालयाचे आदेश दि.१३/१२/२०१७ नुसार मुंबई विप्रकृत मद्यार्क नियम, १९५९ मधील नियम २३ ते ६२ मा. उच्च न्यायालयाने खारीज केले. त्यामुळे विप्रकृत मद्यार्कावरील राज्य शासनाचे नियंत्रण गेल्याने मद्यार्काचे विप्रकृतीकरण योग्य व सुनिश्चित पध्दतीने होणे आवश्यक आहे. २. उपरोक्त बाबी तसेच तांत्रिक समितीच्या शिफारशी विचारात घेऊन विभागाच्या सध्याच्या वापरण्यात येणाऱ्या डिनेचरंटचा व भारतीय मानक संस्थेने निश्चित केलेल्या मानकांचा विचार करुन पुढील प्रमाणे सुधारित सूचना प्रस्तुत करण्यात येत आहेत.
साधारण विप्रकृत मद्यार्क ( 0201341२५ 07४५1 0र८७० 5शारा7' ) बाबत मुंबई विप्रकृत मद्यार्क नियम, १९५९ मधील नियम-२ च्या उपनियम (८) मधील तरतूदी पूर्वी प्रमाणेच लागू राहातील.
विशेष विप्रकृत मद्याक ( 5770141,” 90९५ 7ए रा) 5शाराग' ) बाबत मुंबई विप्रकृत मद्यार्क नियम, १९५९ मधील नियम-२ च्या उपनियम १३ (a) मधील तरतूदीच्या अनुषंगाने आयुक्तांच्या अधिकारात विशेष विप्रकृत मद्यार्क तयार करण्याकरीता वापरण्यात येणाऱ्या डिनेचरंट, रंग व कडू पदार्थ यांचे प्रमाण पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे. --- Page 3 --- तक्ता H.2 / Table No.1 (In every hundred bulk litres of S.D.S.)
Sr. Primary Percentage / Quantity |COLOUR | BITTERANT No. | Denaturant Name (Any one)| (Anyone) | ol Crotonaldehyde ~ 0.2% v/v (200 ml) | 2 | Acetone / E.M.K 0.5% v/v (1/2 Litre) | 3 | Diethyl Phthalate | 0.5% v/v (1/2 Litre) | 4 | Acetaldehyde 0.5% v/v (1/2 Litre) | 5 | Benzene or Toulene 1 Litre. | | 6 | Diethyl Ether 1 Litre. 7 | Diethyl Amine 1 Litre. Crystal Denatonium a Ortho Di-Chloro 1 Litre. Violet Saccharide Benzene 0.5 gram | 9 | Ethyl Acetate 1 Litre. (5 ppm) 4 gram 10 | Petroleum Ether 1 Litre. (40 ppm ) | 11 | Chloroform 5 Litre OR os | 12 | Formaldehyde 10 Litre | हु Methylene 13 | Formaldehyde अधिक | 2.5 117८ अधिक 2.5 Kg. Blue Penatenian Menthol | 1 gram Benzoate 14 | Formaldehyde 318% | 1.25 Litre AH 4.5 Kg. (10 ppm) | Menthol 4 gram | 15 | Turpentine oil 5 Litre ( 40 ppm ) | 16 | Isopropyl Alcohol 5 Litre | 17 | Cyclohexane 2 Litre | 18 | Brucine OR | 10 gram अधिक 1/2 110०, | Brucine Sulphate | अधिक Tertiary butyl Alcohol है | 19 | Methyl Alcohol 7 5%
(PPM = Parts per million) विशेष विप्रकृत मद्यार्क तयार करण्यासाठी उपरोक्त तक्ता क्र.१ नुसार प्राथमिक डिनेचरंट ची यादी सविस्तर करण्यात आली आहे. त्यामध्ये अनु. क्र.१ ते १९ मधील कोणतेही एक प्राथमिक डिनेचरंट विहित प्रमाणात वापरता येईल, तसेच प्रत्येक वेळी रंग व कडू पदार्थ टाकणे बंधनकारक आहे. --- Page 4 --- बेन्झिन (Benzene) हे कर्करोगजन्य (Carcinogenic) असल्याने बेन्झिन चा वापर संबंधीत घटकांनी शक्यतो करु नये. उपरोक्त तक्त्यातील अ.क्र.१९ मधील )॥८॥॥/1 ॥1००॥० चा वापर डिनेचरंट म्हणून करावयाचा असल्यास त्याबाबत आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क यांची संयुक्तीक कारणमिमांसा देऊन पूर्व परबानगी घेणे आवश्यक राहील.
गा. विशेष विप्रकृत मद्यार्क- रंग व कडू पदार्थ वगळून साखर उत्पादन प्रक्रियेत साखर कारखान्यात, औषध उत्पादक घटकाकडे, दारुगोळा कारखाना या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या विशेष विप्रकृत मद्यार्कात कडू पदार्थ व रंग वापरणे योग्य होत नाही. त्यामुळे कडू पदार्थ व रंग वगळल्यास मद्यार्क विप्रकृत करण्याकरीता खालील तक्ता क्र.२ मधील डिनेचरंट चे प्रमाण विहित करण्यात येत आहे. aaa *H.2 / Table No.2 (In every hundred bulk litres of S.D.S.) Sr. No. Primary Denaturant Name Percentage A Benzene or Toulene 3% | Bi Diethyl Amine 3% c Ortho Di-Chloro Benzene 3% | oD | Crotonaldehyde 0.2% E Ethyl Acetate 5% F Petroleum Ether 3% G Acetone / E.M.K 5% H Acetaldehyde 5% I Diethy] Ether 5% —J_| Diethy! Phthalate 8
उपरोक्त तक्ता क्र.२ मधील अ.क्र. & ते 7 मधील डिनेचरंट रंग व कडू पदार्थ वगळून विहित केलेल्या सुत्रात थेट वापरता येतील. तथापि, अ.क्र. 0 ते 1 वरील विहित केलेले डिनेचरंटचे प्रमाण एखाद्या वापरकर्ता उद्योगास आवश्यक असल्यास त्याबाबतची कारण मिमांसा देऊन सदर परिमाणासाठी आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. ३. उरोक्त प्रमाणे विहित केलेल्या डिनेचरंट व्यतिरिक्त इतर कोणत्याही डिनेचरंट व त्याचे सुत्र मद्यार्क विप्रकृत करण्यासाठी वापरता येणार नाही. मद्यार्कामध्ये विप्रकृत पदार्थ टाकतेवेळी तो विहित प्रमाणात टाकला जातो किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी ही आसवनीच्या प्रभारी अधिकाऱ्याची राहील.
--- Page 5 --- ४. डिनेचरंटचा नमुना विश्लेषणाबाबत- सर्वश्री. अर्स बायोफ्युअल लि. या प्रकरणातील (रिट याचिका क्र.८५४८/२००४) आदेशानुसार विशेष विप्रकृत मद्यार्क वापरकर्ता घटकाकडे कोणतीही अनुज्ञप्ती (0-७) नसल्याने त्यांना विशेष विप्रकृत मद्यार्क वितरीत करतांना या परिपत्रकातील सुचनांनुसार मद्यार्काचे विप्रकृतीकरण झाले असल्याची विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी आसवनीच्या प्रभारी अधिकारी यांनी विशेष विप्रकृत मद्यार्क वापरकर्ता घटक ज्यावेळी प्राथमिक डिनेचरंट, रंग व कडू पदार्थ आसवनीमध्ये आणेल त्यावेळी त्यांनी डिनेचरंट उत्पादक घटक किंवा पुरवठादार घटकाकडून शुध्दता प्रमाणपत्र (9॥1॥७/ (८111110816) प्राप्त करणे बंधनकारक राहील. तसेच सदर नमुने रासायनिक शासकोय विश्लेषकाकडे विश्लेषणासाठी पाठवि …