Link copied!
HomeGRs & Gazettesलघुलेखक निम्नश्रेणी व लघुटंकलेखक (मुफसल विभाग) पदासाठी कागदप...

लघुलेखक निम्नश्रेणी व लघुटंकलेखक (मुफसल विभाग) पदासाठी कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत

Issued
21 Nov 2025
Source
State Excise Department - What's New
Category
Online Service

What This Document Says

--- Page 1 --- . आयुक्त , राज्य उत्पादन शुल्क , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांचे कार्यालय राज्य उत्पादन शुल्क भवन , प्लॉट नं .१४५० , बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृह मार्ग , फोर्ट - मुंबई- ४०० ००१ Email : excise.estmaharashtra@ gmail.com कागदपत्रे तपासणी पत्र ई - मेलद्वारे प्रति , श्री / श्रीमती------------- सोबतच्या यादीतील सर्व उमेदवार क्रमांक : इएसटी ११२०२४/३४/लघुलेखक भरती /2-ब मुंबई, दिनांक) नोव्हेंबर २०२५ विषय : -लघुलेखक (निम्नश्रेणी) व लघुटंकलेखक (मुफसल विभाग) पदासाठी कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत . संदर्भ : -या कार्यालयाची जाहीरात क्र, इएसटी -११२२/पदभरती २०२२/३२/ २ अ-३ दि.१७.११,२०२३

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, राज्य उत्पादन शुल्क विभागातील लघुलेखक (नि.श्रे.) ५ पदे व लघुटंकलेखक १८ पदे भरण्यासाठी मे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा.लि. यांचे मार्फत भरण्याकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. त्यानुसार लेखी परीक्षा व कौशल्य व्यावसायिक चाचणी परिक्षेमध्ये मिळालेल्या एकत्रित गुणांनुसार उमेदवारांची अंतिम गुणतक्‍्ता यादी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

मे.टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, लि यांचेकडून लघुलेखक (निम्नश्रेणी) व लघुटंकलेखक पदावर गुणवत्तेनुसार प्रवर्गनिहाय शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी या कार्यालयास प्राप्त झाली आहे. सदर यादीतील उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात केलेल्या दाव्यानुसार प्रमाणपत्रांची प्रत्यक्ष तपासणी / पडताळणी करणे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने निवड यादीतील उमेदवारांनी दि.२१.११.२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता कागदपत्र पडताळणीसाठी सोबत जोडलेल्या यादीनुसार मूळ कागदपत्रे व त्यांच्या दोन स्वयंसाक्षांकित प्रतीसह आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, प्लॉट नं. १४५०, बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृह मार्ग, फोर्ट - मुंबई -४०० ००१ यांचे कार्यालयात कागदपत्रे पडताळणीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहवे. २. कागदपत्रे / प्रमाणपत्रे पडताळणी करीता उमेदवाराने व्यक्तीशः उपस्थित रहावयाचे आहे. उमेदवाराऐवजी अन्य व्यक्तीस / नातेवाईकास कागदपत्रे / प्रमाणपत्रे पडताळणीकरिता उपस्थित रहाता येणार नाही .सदर निवड

खः Scanned with OKEN Scanner --- Page 2 --- यादीतील जे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी अनुपस्थित राहतील, ते उमेदवार त्यांची निवड झालेल्या पदासाठी इच्छूक नाहीत, असे गृहीत धरुन त्यांचा उमेदवारी दावा रद्द करण्यात येईल. तद्नंतर पुढील पात्र उमेदवारांना संधी देण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. याबाबत उमेदवारांचा कोणतीही तक्रार/आक्षेप /विनंती/दावा विचारात घेतला जाणार नाही. ३ सदर यादीतील उमेदवारांचा समावेश म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागाद्वारे नोकरीची हमी नव्हे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, कारण कागदपत्रांमध्ये उणीवा आढळून आल्यास त्याची निवड रद्द केली जाणार आहे. ४. उक्त दिनांकास आपण व्यक्तीशः उपस्थित न राहिल्यास तद्नंतर आपल्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार नाही. निवड यादीतील उमेदवारांनी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र, चारित्र्य-२११७/प्र.क्र.४८३/२०१७/१६- अ दि. २८.८.२०१७ च्या शासन निर्णयासोबत उपलब्ध करुन देण्यात आलेला साक्षांकन नमुना भरुन या कार्यालयास

उपलब्ध करुन द्यावा. कागदपत्र पडताळणीअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांना यथावकाश नियुक्ती देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी . मा. आयुक्तांच्या मान्यतेने सोबत : १) उमेदवारांची यादी २) कागदपत्रांची यादी “-:> डक hy ap ( सुनिल ) सह आयुक्त ( WIR ) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य , मुंबई खः Scanned with OKEN Scanner --- Page 3 --- लघुटंकलेखक (मुफसल) ९८ पदांसाठी तात्पुरती निवड यादी

rare _ वि पेद खी परीक्षा । शिफारस प्रवर्ग क्रमाक मूळ प्रवर्ग । व लघुलेखन चाचणी एकत्रित प्राप्त गुण (२०० पैकी) १ | ९५०००३४०९ | श्री. प्रणय दिनकर । २११२१९९२९७ । खुला १५८.२५ | खुला-सवसाधारप येळगावे : २ | ९५०००००२४ । श्री. मल्हार विलास । 5२१२१९२४॥ खुला १५५ | खुला-सर्वसाधारप बाजपेयी ३ |९५०००३०४७ | श्री. प्रसाद नारायण | २१.०९.१९९७ खुला १५४.५० खुला-सवसाथाच- जाधव ४ | ९५०००२०९९ | आकाश सुभाष | ०३.०६.२००३ इमाव १५४.५० | खुला-सवसावा र - नाईक १४१115 खुला- अंशकालीन ५ | ९८५०००४१५२ । श्रौमती मोहिनी । १७.१२.२००० | इमाव १४९.५० । खुला-महिला नरेंद्र राघोर्त ६ | ९८०००२५५७५ | श्री. गोपाल दिलीप । १३.०७.२००४ इमाव १४८.७५ । इमाव-सर्वसाधारण सरोदे ७ । ९५०००१६००० | श्री. नितीन म ०१.१०.१९९७ धकदष्टय १४६ थकदष्टया दब सांगुळे दुर्बल घटक घटक-सर्वसाधारण 2 २९८०००१४१७ | श्रीमती श्रध्दा रमेश | ११.०९.१९९८ | इमाव| १४५.५० खुला-महिला बखारे २९ । ९५०००१७९४ | श्री. अक्षय स १३.०५.१९९९ खुला १४५.२५ | १४15 खुला-म बडे सैनिक

१० 1 ९८५०००३६२३ | श्री. शुभभ भारत । ०२.०७.१९९६ | वि.जा. (अ) | ९४३.२५ बि.जा. (अ)- पवार सर्वसाधारण ११ | २८५००००७८७ | श्रीमती मा' २८.०७.१९८७ | आर्थिकदृष्टया | १४३.२५ । आर्थिकदृष्टया दुर्बल . मोहनराव पवार दुर्बल घटक घटक-महिला ९२ | ९८५०००२५०८ ल ०४.०६.२००१। इमाव १४३ इमाव-सर्वसाधारण् हिवरकर | १३ ९५००००१२९ ee | ०४.०५.२००२ | भ.ज. (क) | १४१.७५ भ.ज. (क)- चादर । सर्वसाधारण १४ । ९८५०००२८८९ । श्रीमती साय ०२.०६.१९९८ झ्माव १४०.७५ इमाव महिला | परशराम पाटील | १५ | २८०००१२६९२ । श्रीमतो सार १८.०६.१९८९ स १३८.७५ पनुसुचित जातो- उत्तमराव शिंदे जाती महिला

CG Scanned with OKEN Scanner --- Page 4 --- शिफारस प्रवर्ग
|= शि नाव वि tee ळेखी परीक्षा क्रमांक मूल प्रवर्ग व लघुलेखन चाचणी एकत्रित प्राप्त गुण (२०० पैकी) १६ । ९८५०००३४१३ | श्रो.विमितकुमार । २६.०७.२००० | अनुसुचित | १३७.७५ | दिव्यांग-शारिरिक नितीन रांजने जाती दिव्यांगत्व- अनुसुचित जाती १७ | ९५०००३०४० । श्री. सत्यम ०९.०७.२००२ | अनुसुचित १२०.७५ q Het आश्रोबा खेलबाडे जमाती सर्वसाधारण १८ |९५०००३३५४ | श्री. आकाशनधथ्यू । १८.०९.१९९८ । भ.ज. (ब) ११७ भ.ज. (ब) | जाधव (सर्वसाधारण) खः Scanned with OKEN Scanner --- Page 5 --- लघुलेखक निम्नश्रेणी (मुफसल) ५ पदांसाठी तात्पुरती निवड यादी

है ~ शि वि ize खी परीर शि क्रमाक मूळ प्रवर्ग | ब लघुलेखन चाचणी 'एकत्रित प्राप्त गुण (२०० पैकी) १ | ९९०००१७१९६ | श्री. श्रेयस ३०२९०२१९९२ । आधिकदृष्टय़ा | १५३.२५ । खुला-सर्वसाधारण विलासराव पाटील दुर्बल घटक २ | ९१९०००१५८८ | श्री. गोपाल दिलीप । १३.०७.२००४। इमाव १४७.७५ । इमाव-सर्वसाधारण सरोदे ३ । ९१००००५२३६ । श्रीमती दिव २३.०९,१९९६ प १४१.५० अनुसुचित जातो- प्रभाकर जाती सर्वसाधारण सायसमिंदर ४ | ९१०००२१९५ । श्री. शुभम "२७.०२.१९९७ | वि.जा. (अ) | ४०२२५ व.जा.(अ)- शशिकांत (सर्वसाधारण) कलकुटगी ५ | ९१०००२५२२ | श्री. रवि १४.०३.१९९७ | आथिकदृष्टय १३४ थकदष्टया दुब कुबेरदास बागल दुर्बल घटक घटक -सर्वसाधारण CG Scanned with OKEN Scanner --- Page 6 --- _ 7" तमतमीकरललत्तकतत्वकलतब्काबक्क पासणी करीता सादर याची पत्रांची यादी उमेदवारांनी ऑनलाईन केलेला अज, परिक्षेचे प्रववपत्र ७0०09 1111 |] केलेला अर्ज, परिक्षेचे प्रवेशप (print out) मेदवारांचे छायाचित्र असलेले मुळ ओळखप (आधारकार्ड/पॅनकार्ड/निवडणूक ओळखपत्र)

। अलीकडील काळातील दोनपासपोटसाईजचेकलरफोटो | पासपोर्ट साईजचे कलर फोटो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केळेले वय, नागरिकत्व व अधिवास प्रमाणपत्र वयाचा पुरावा-ओळखपत्र ( जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, एस.एस.सी. प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक क्षणिक अर्हता (लघुटंकलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक पदासाठी किमान माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण) उच्च शैक्षणिक अर्हता असल्यास प्रमाणपत्र व गुणपरि घुलेखक निम्न्म्रेणी पदासाठी लघुलेखनाची गती १०० शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाची किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.(दि.२८.११.२०२३ किंवा तत्पूर्वी धारण करणे आवश्यक राहील)

घुटंकलेखक पदासाठी लघुलेखनाची गती ८० शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाची वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.(दि.२८.११.२०२३ किंवा तत्पूर्वी धारण करणे आवश्यक राहील) षि मागास प्रवर्गासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अनुसूचित जाती/जमाती वगळुन उमे वि.जा.(अ), भ.ज.(ब), भ.ज.(क), भ.ज.(ड), वि.मा.प्र, व इ.मा.व. या प्रवर्गातील असल्यास जाहिरातीमध्ये नमुद अर्ज स्वीकारण्याच्या अंतीम दिनांक पर्यंत वैध असलेले २०२२-२३ चे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉनक्रिमिलेयर) प्रमाणपत्र | मागासप्रवर्गातीळ उमेदवारांनी ज्या प्र अर्ज दाखल केला आहे त्या बाबत सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले मुळ जात प्रमाणपत्र व मुळ जात वैधता (/8॥0/) प्रमाणपत्र १२

THETA दुर्बळ घटक (ई.डब्ल्यु.एस.) प्रवर्गातील उमेदवारासाठी राआधो-४०१९/प्रक्र.३१/१६- अ दि.१२.२.२०१९ दि.३१ मे २०२१ अन्वये विहीत करण्यात आलेले प्रमाणपत्र(तहसिलदार यांनी निर्गमित केलेले) १३ खेळांडसाठी असलेले आरक्षण शासन निर्णय शाळेय शिक्षण व क्रिडा विभाग शासन निर्णय क्र, राक्रिथां/२००२/प्र.क्र.६८/क्रीयुसे-२.दि,०१.०७.२०१६. दि.१८.०८,२०१६ शास …

Original Document

Disclaimer: This page presents a research-grade plain-language summary of a Government of Maharashtra notification, generated by MyExcise's AI from the original government source. It is not a substitute for the original document or legal advice. Always verify the original PDF (linked above) before acting. MyExcise is a research and reference tool, not a law firm.
Link copied to clipboard!
Ask MyExcise AI MyExcise AI