--- Page 1 --- महाराष्ट्र शासन आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय राज्य उत्पादन शुल्क भवन, महानगरपालिका सभागृह मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१. E-mail Id : excise.estmaharashtra@ gmail.com लिपिक टंकलेखक यांच्या नियुक्तीबाबत प्रसिध्दीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस करण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक, गट क (बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र) पदासाठी शिफारस करण्यात आलेल्या प्रकल्पग्रस्त-४, भूकंपग्रस्त-२, अंशकालीन-१ अशा एकूण ०७ उमेदवारांचे नियुक्ती आदेश आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालयामार्फत रोजी निर्गमित CO दि.०३ ऑक्टोबर, २०२५ रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत. संबंधित उमेदवारांना त्यांची नियुक्ती पत्रे रोजगार मेळाव्यामध्ये मा. पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते वाटप होणार आहे. सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन संबंधित जिल्हाधिकारी (> नियुक्ती A
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. उमेदवारांची नियुक्ती ज्या जिल्ह्यात / कार्यालयात करण्यात आलेली आहे त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे. लिपीक टंकलेखक ( बृहन्मुंबई बाहेरील क्षेत्र ) अ. | शिफारस | उमेदवाराचे नाव मूळ प्रवर्ग । निवड शिफारस प्रव पीक टंकळेखक पदावर क्र. | क्रमांक नियुक्तीचे कार्यालय १ २२ | श्री. गजानन गोविद क्षत्रिय | अराखीव खुला प्रकल्पग्रस्त-१ | विभागीय उप-आयुक्त, राउशु.नांदेड २ ३४ | श्री. अनंता केशव घुले भज-ड खुला-प्रकल्पग्रस्त-२ MAH, राउशु, परभण 3 ५४ | श्री. विजय गुलाब म आ.दु.घ खुला भुकंपग्रस्त-१ धीक्षक, राउशु, हिं ¥ ६६ । श्री. निलेश नरेंद्र भागवत । इ.मा.ब इमाव प्रकल्पग्रस्त-१ MAH, राउशु, रायगड ष् ६७ | श्री. अक्षयकुमार दत्तात्रय । इ.मा.व इमाव भुकंपग्रस्त-१ धीक्षक, राउशु, सां देसाई ६ ८१ | श्री. समाधान सरदार अ.जा अजा प्रकल्पग्रस्त-१ धीक्षक, राउशु, नंदुरबार गुणवंत ७ ९४ । श्री. पाशा शेख उस्मान a खुला अंशकालीन-२ धीक्षक, राउशु, व शेख