Link copied!
 Back
Home › GRs & Gazettes › Regarding document verification for the skill test for the p...

Regarding document verification for the skill test for the post of Stenographer (LG) and Steno typist.

Issued
10 Mar 2025
Source
State Excise Department - What's New
Category
Online Service

What This Document Says

--- Page 1 --- 102०6 2053] आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय राज्य उत्पादन शुल्क भवन, प्लॉट नं. १४५०, बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृह मार्ग, फोर्ट-मुंबई-४०० ००१, Email : excise.estmaharashtra@ gmail.com प्रति, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक पदासाठी पात्र उमेदवार की ८-- क्रमांक :- इएसटी ११२०२४/३४/लघुलेखक भरती/२-ब मुंबई, दिनांक फेब्रुवारी, २०२५. विषयः- लघुलेखक (नि.श्रे.) व लघुटंकलेखक पदाकरीता लेखी परीक्षेत पात्र झाल्याने कौशल्य व्यावसायिक चाचणीसाठी कागदपत्र पडताळणीकरीता उपस्थित राहण्याबाबत. संदर्भः- या कार्यालयाची जाहिरात क्र. इएसटी ११२२/पदभरती २०२२-२३/३२/ २-अ-३, दि. १७/११/२०२३ वरील विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, राज्य उत्पादन शुल्क विभागातील

लघुलेखक (नि.श्रे.) ५ पदे व लघुटंकलेखक १८ पदे मे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा.लि. यांचे मार्फत भरण्याकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. त्यानुसार लेखी परीक्षेमध्ये लघुलेखक (निम्नश्रेणी) ०५ पदांकरिता ५२ व लघुटंकलेखक १८ पदांसाठी टिसीएस कडून जाहीर केलेल्या सुधारित निकालानुसार एकूण ८५६ पात्र उमेदवारांची यादी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

लेखी परिक्षेत पास झालेल्या उमेदवारांची लघुलेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी घेण्यापूर्वी मूळ कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे. तरी आपण कागदपत्र पडताळणीसाठी दि. १०.०३.२०२५ ते दि.१२.०३.२०२५ या कालावधीत खालील नमूद दिवशी व दिलेल्या वेळेनुसार सहावा मजला, राज्य उत्पादन शुल्क भवन, प्लॉट नं. १४५०, महानगरपालिका सभागृह मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१ येथे उपस्थित राहावे. कागदपत्र पडताळणीच्यावेळी जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे (सोबत यादी) आवश्यक सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या सुस्पष्ट स्वसाक्षांकित छायांकित प्रतीचे २ संच सोबत सादर करणे आवश्यक राहील.

a कागदपत्र पडताळणीसाठी घुटंकलेखक पदासाठी | निम्नश्रेणी. लघुलेखक कार्यालयात उपस्थित पात्र उमेदवारांचा पदासाठी पात्र राहण्याची वेळ अनुक्रमांक उमेदवारांचा अनुक्रमांक १०.०३.२०२५ | सकाढी १० ते २ अ.क्र. १ ते १५० अ.क्र. १ ते ५२ दुपारीउतेध 3ते६ अ.क्र. १५१ ते २५० 99,03.2024 । सकाळी १०ते २ अ.क्र. २५१ ते ४०० दुपारीउते६ अ.क्र. ४०१ ते ५५० 92.03.2024 |सकाळी१०ते २ अ.क्र. ५५१ ते ७०० दुपारीउते६ | ३ते६ अ.क्र. ७०१ ते ८५६ खः Scanned with OKEN Scanner --- Page 2 --- कागदपत्रे पडताळणी अंती पात्र उमेदवारांना व्यावसायिक चाचणी परिक्षेसाठी पात्र ठरविण्यात येईल. आपणांस नेमून दिलेल्या दिवशी आपण कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहीलात तर आपणांस सदर पदासाठी घेण्यात येणाऱ्या कौशल्य व्यावसायिक चाचणी देण्यासाठी स्वारस्य नसल्याचे गृहीत धरण्यात येईल आणि आपले नाव व्यावसायिक चाचणी परिक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांच्या यादीतून कमी करण्यात येईल, याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी. मा. आयुक्तांच्या मान्यतेने

मराठी अनुवाद (Marathi Translation)
०6 2053] आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय राज्य उत्पादन शुल्क भवन, प्लॉट नं. १४५०, बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृह मार्ग, फोर्ट-मुंबई-४०० ००१, प्रति, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक पदासाठी पात्र उमेदवार की ८-- क्रम...

Sign in to continue reading

15 days of full content access — every Act, Rule, Regulation, GR, notification and Ex-DC-authored guide. No card required.
पूर्ण मजकूर पाहण्यासाठी साइन इन करा

Sign in with Google Already have an account? Sign in

मराठीत सारांश

मला खेद आहे, पण हा notification **दारूबंदी कायद्यातून संबंधित नाही**.

तुमचा प्रश्न **State Excise Department**च्या stenographer/steno typist post साठीचा आहे — हा एक recruitment/HR notification आहे, दारूबंदी कायद्याचा नाही.

**मी काय सहायता करू शकतो:**

मी Maharashtra दारूबंदी कायद्याशी संबंधित विषयांवर मदत करतो:
- फॉरेन लिकर, कंट्री लिकर, बिअर, वाईन याबद्दल नियम
- licence, permit, fee, penalty
- दारू विक्रय, दारूची दुकान, warehouse, distillery
- दारूबंदी कायद्याचे कलम, नियम, notification

**कृपया:**
- दारूबंदी कायद्याचा कोणताही section/rule/notification पाठवा
- किंवा HR/recruitment प्रश्नाचा जवाब UPSC/MPSC resources मध्ये शोधा

कोणताही दारूबंदी कायदा प्रश्न असल्यास, मला सांगा! 🙏

Original Document

Share: WhatsApp
Disclaimer: This page presents a research-grade plain-language summary of a Government of Maharashtra notification, generated by MyExcise's AI from the original government source. It is not a substitute for the original document or legal advice. Always verify the original PDF (linked above) before acting. MyExcise is a research and reference tool, not a law firm.
Link copied to clipboard!
Ask MyExcise AI MyExcise AI