Link copied!
 Back
Home › GRs & Gazettes › Constable Final Gradation 2025

Constable Final Gradation 2025

Issued
01 Jan 2025
Source
State Excise Department - What's New
Category
Online Service

What This Document Says

--- Page 1 --- महाराष्ट्र शासन आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय yt of राज्य उत्पादन शुल्क भवन, महानगरपालिका सभागृह मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१. “>. य ५ E-mail Id : excise.estmaharashtra@ gmail.com =a वाचा - १. सा. प्र. वि. शासन अधिसुचना क्र. एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/बारा, दि.२१.०६.२०२१, २. शासन निर्णय क्र. इएसटी-१६२२/प्र. क्र.२०३/राउशु-१, दि.२४.०७.२०२३. ३. या कार्यालयाचे सम क्रमांकाचे दि.१३.०८.२०२५ रोजीचे पत्र. ४. या कार्यालयाचे सम क्रमांकाचे दि.२६.०९.२०२५ रोजीचे परिपत्रक ७. या कार्यालयाचे सम क्रमांकाचे दि.१२.११.२०२५ व दि.०१.१२.२०२५ रोजीचे पत्र. « क्रमांक- जीआरडी १३२५/ ३४ /२-अ-३ मुंबई, दि. २२ डिसेंबर, २०२५. परिपत्रक

शासन निर्णय क्र. इएसटी-१६२२/प्र. क्र.२०३/राउशु-१, दि.२४.०७.२०२३ अन्वये जवान संवर्गाचे नियुक्‍ती प्राधिकारी हे आयुक्‍त, राज्य उत्पादन शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. तर सामान्य प्रशासन विभागाची अधिसुचना क्र. एसआरव्ही-२०१६/प्र. क्र.२८१/बारा, दि.२१.०६.२०२१ अन्वये महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली २०२१" प्रसिध्द केली आहे. त्यानुसार विहीत नमुन्यात “जवान” पदाची दि.०१.०१.२०२५ रोजीची राज्यस्तरीय 'तात्पुरती ज्येष्ठतायादी* (०101510181 (1190501) संदर्भ ४ वरील परिपत्रकान्वये प्रसिध्द करून त्यावर आक्षेप / सुचना असल्यास १५ दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले होते. तदनंतर याबाबतच्या हरकती संदर्भ क्र.५ वरील पत्रान्वये दि.१०.१२.२०२५ पर्यंत सादर करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार सदर प्रकरणी प्राप्त झालेल्या हरकती / आक्षेप/ सुचना विचारात घेता घेवुन विहीत नमुन्यात 'जवान” पदाची दि.०१.०१.२०२५ रोजीची अंतिम (71111) सेवाज्येष्ठता यादी तयार करून यासोबत प्रसिध्द करण्यात येत आहे.

संबंधित कार्यालय प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना सदरची ज्येष्ठतायादी दाखवुन, ती त्यांनी पाहिल्याची नोंद आपल्या अभिलेखावर जतन करावी व त्याची एक प्रमाणित प्रत न चुकता विहीत मुदतीत या कार्यालयास सादर करावी. सदर परिपत्रकाची पोच कार्यालय प्रमुखांनी उलट-टपाली सादर करावी. सोबत-वरीलप्रमाणे. मा. आयुक्तांच्या मान्यतेने. SD = Woy ( सुनिल चव्हाण ) सह-आयुक्‍त ( प्रशासन ), राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई. प्रति, १. सर्व जवान कर्मचारी (मार्फत -संबंधित विभागीय उप-आयुक्‍त व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क) प्रत माहिती ब पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित. १. सह-आयुक्‍्त (अंमलबजावणी व दक्षता), राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई. २. सर्व विभागीय उप-आयुकत, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई. ३. सर्व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

मराठी अनुवाद (Marathi Translation)
महाराष्ट्र शासन आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय राज्य उत्पादन शुल्क भवन, महानगरपालिका सभागृह मार्ग, फोर्ट, मुंबई ४०० ००१. “& य ५ वाचा - १. सा. प्र. वि. शासन अधिसुचना क्र. एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/बारा, दि.२१.०६.२०...

Sign in to continue reading

15 days of full content access — every Act, Rule, Regulation, GR, notification and Ex-DC-authored guide. No card required.
पूर्ण मजकूर पाहण्यासाठी साइन इन करा

Sign in with Google Already have an account? Sign in

Original Document

Share: WhatsApp
Disclaimer: This page presents a research-grade plain-language summary of a Government of Maharashtra notification, generated by MyExcise's AI from the original government source. It is not a substitute for the original document or legal advice. Always verify the original PDF (linked above) before acting. MyExcise is a research and reference tool, not a law firm.
Link copied to clipboard!
Ask MyExcise AI MyExcise AI