राज्य उत्पादन शुल्क विभागातील अविकारी / कर्मचारी याांना उत्कृ ष्ठ /गुणित्तापूणम कायाबद्दल पदके/ सन्र्ानवचन्ह प्रदान करणेबाबत. र्हाराष्र शासन गृह विभाग शासन वनणमय क्र. एर्आयएस-1222/प्र.क्र.01/राउशु-1/वशकाना र्ांत्रालय, र्ुांबई 400 032. वदनाांक: 10 जानेिारी, 2023. सांदभम :- आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, र्हाराष्र राज्य, र्ुांबई याांचे पत्र क्र.विईटी 112022/पदक/216/नऊ, वद.19.12.2022. प्रस्तािना :- राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्याला र्ोठया प्रर्ाणात र्हसूल वर्ळिून देणारा र्हत्िाचा विभाग आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील अविकारी/ कर्मचारी शासनाचा र्हसूल िाढविण्याच्या अनुषांगाने र्हाराष्र दा�बांदी कायदा, 1949 ि एनिीपीएस कायदा, 1985 अन्िये र्ोठया प्रर्ाणात कारिाया करीत असतात. सदर कारिायाांच्या अनुषांगाने त्याांच्या कतृमत्ि, /साहस/ िािस/ योग्य तपास इत्यादी बाबी विचारात घेता, पोलीस विभागाप्रर्ाणे राज्य उत्पादन
शुल्क विभागात पदके प्रदान करण्याची बाब शासनाच्या विचारािीन होती. त्यानुषांगाने शासनाने पुढीलप्रर्ाणे वनणमय घेतला आहे. शासन वनणमय :- राज्य उत्पादन शुल्क विभागातील अविकारी / कर्मचारी हे शासनाचा र्हसूल िाढविण्याच्या अनुषांगाने र्हाराष्र दा�बांदी कायदा, 1949 ि एनिीपीएस कायदा, 1985 अन्िये करीत असलेल्या कारिाया विचारात घेऊन त्याांच्या गुणित्तापूणम सेिा/ कतृमत्ि / साहस / िािस / योग्य तपास इ. ला अनुस�न राज्य उत्पादन शुल्क विभागात कायमरत अविकारी / कर्मचारी याांना खालीलप्रर्ाणे पदके (Medal) ि सन्र्ानवचन्ह (Insignia) देण्यास याद्वारे शासन र्ान्यता देण्यात येत आहे. अ. क्र. पदकाचे नाि र्ांजुरी अविकारी पदक प्रदान कराियाचा वदनाांक पदकाांची सांख्या 1 गुणित्तापुणम सेिा पदक (Meritorious Service) राज्य शासन 26 जानेिारी 2 2 विशेष र्ोवहर् पदक राज्य शासन 26 जानेिारी 1 3 उत्कृ ष्ट तपास पदक राज्य शासन 26 जानेिारी 4 4 आयुक्त सन्र्ानवचन्ह (Insignia) आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क 26 जानेिारी 5
शासन वनणमय क्रर्ाांकः एर्आयएस-1222/प्र.क्र.01/राउशु-1/वशकाना पृष्ठ 5 पैकी 2 2. शासनार्ार्म त/ आयुक्तार्ार्म त देण्यात येणाऱ्या पदके/ सन्र्ानवचन्हासाठी खालीलप्रर्ाणे वशर्ारस सवर्ती गठीत करण्यात येत आहे. (अ) शासनार्ार्म त देण्यात येणाऱ्या पदकाांसाठी वशर्ारस सवर्ती अ.क्र. पदनार् पद 1 अ.र्ु.स./प्र.स./सवचि, राज्य उत्पादन शुल्क, र्ांत्रालय, र्ुांबई अध्यक्ष 2 आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, र्हाराष्र राज्य, र्ुांबई सदस्य 3 सह/उप सवचि (राउशु), गृह विभाग, र्ांत्रालय, र्ुांबई सदस्य 4 सह आयुक्त (प्रशासन), राज्य उत्पादन शुल्क, र्हाराष्र राज्य, र्ुांबई सदस्य सवचि (ब) आयुक्तार्ार्म त देण्यात येणारी पदके / सन्र्ानवचन्हासाठी वशर्ारस सवर्ती अ.क्र. पदनार् पद 1 आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, र्हाराष्र राज्य, र्ुांबई अध्यक्ष 2 सह आयुक्त (प्रशासन), राज्य उत्पादन शुल्क, र्हाराष्र राज्य, र्ुांबई सदस्य 3 उपायुक्त (िवरष्ठ श्रेणी) दजाचे 2 अविकारी (आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क नार्वनदेवशत) सदस्य
4 सांचालक (अांर्लबजािणी ि दक्षता), र्हाराष्र राज्य, र्ुांबई सदस्य सवचि 3. उपरोक्तप्रर्ाणे प्रदान कराियाच्या पदके/ सन्र्ानवचन्हाांकरीता वनिि करण्यात येणाऱ्या अविकारी / कर्मचारी याांच्या वनििीकरताचे वनकष, विचारात घ्याियाच्या बाबी, सेिा कालाििी पवरवशष्ट-अ र्ध्ये नर्ूद के ल्याप्रर्ाणे असतील. सदर वनकष विचारात घेऊन, वशर्ारस सवर्ती दरिषी 15 जानेिारी पयंत सांबांवित र्ांजूरी प्राविकरणाकिे वशर्ारस करेल. र्ांजूरी प्राविकरण दरिषी पदके / सन्र्ानवचन्ह प्रदान कराियाच्या वदनाांकापूिी पदके / सन्र्ानवचन्हाांसाठी पात्र अविकारी/ कर्मचारी याांची वनिि जावहर करतील. 4. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग याांनी 8 वदिसात पदके / सन्र्ानवचन्ह याांची दोन प्रा�पे तयार क�न शासन र्ान्यतेसाठी सादर करािीत. 5. सदर प्रकरणी येणारा खचम र्ागणी क्र.बी-2, र्ुख्य लेखाशीषम 2039, राज्य उत्पादन शुल्क (00) (01) सांचालक, (01) आयुक्ताांचे कायालय (01) (01) आयुक्त कायालय आस्थापना
20390014 (दत्तर्त) (अवनिायम) र्िील 50- इतर खचम या उवद्दष्टाखाली त्या-त्या िषाखाली उपलब्ि असलेल्या अनुदानातून भागविण्यात येईल. 6. प्रस्तुत शासन वनणमय, वित्त विभाग, शासन वनणमय, क्र.विअप्र-2013/ प्र.क्र.30/ 2013/ विवनयर्, भाग-2, वद.17.04.2015 र्िील वित्तीय अविकार वनयर् पुस्स्तका 1978 र्िील भाग पवहला, उपविभाग दोन, र्हाराष्र आकस्स्र्क खचम वनयर्, 1965 र्िील अ.क्र. 1 येथील वनयर्
शासन वनणमय क्रर्ाांकः एर्आयएस-1222/प्र.क्र.01/राउशु-1/वशकाना
पृष्ठ 5 पैकी 3 क्र. 2 ि 7 अन्िये प्रशासवनक विभागास प्रदान करण्यात आलेल्या अविकारास अनुस�न वनगमवर्त करण्यात येत आहे. हा शासन वनणमय र्हाराष्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांके तस्थळािर उपलब्ि करण्यात आला असून त्याचा सांगणक सांके ताांक 202301101750556329 असा आहे. हा शासन वनणमय विजीटल स्िाक्षरीने साक्षाांवकत क�न काढण्यात येत आहे. र्हाराष्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार ि नािाने,
( सांवदप ढाकणे ) अिर सवचि, र्हाराष्र शासन. प्रवत,
शासन वनणमय क्रर्ाांकः एर्आयएस-1222/प्र.क्र.01/राउशु-1/वशकाना पृष्ठ 5 पैकी 4 शासन वनणमय क्र.एर्आयएस-1222/प्र.क्र.01/राउशु-1/वशकाना, वद. 10 जानेिारी, 2023 सोबतचे पवरवशष्ट-अ (1) राज्य उत्पादन शुल्क विभागातील अविकारी / कर्मचारी याांना प्रदान कराियाच्या पदके/ सन्र्ानवचन्हाांकरीता वनििी करताचे वनकष खालीलप्रर्ाणे आहेत. i. परराज्यातील र्ळी / र्द्याकम / र्द्य तस्करी वि�ध्द गुन्हे नोंदिून तपास अवतशय कौशल्यपुणम ि व्यिस्स्थतपणे करणे. ii. र्द्य वनर्ाणीर्िून परिान्यािर र्द्य वनगमत होताना कर्ी उत्पादन शुल्क िसूल के ल्याचे प्रकरण उघिकीस आणून शासनाचा र्हसुलाच्या वहताचे रक्षण के लेले असािे. iii. बनािट र्द्य तयार के लेली प्रकरणे उघिकीस आणून अशा प्रकरणी के लेली कारिाई. iv. शासनाने र्ांजूर ि नुतनीकरण के लेल्या र्द्य वनर्ाणीर्िून उत्पादन शुल्क चुकिून बाहेर काढलेले र्द्य, अशी प्रकरणे उघिकीस आणून त्यावि�ध्द के लेली कारिाई.
v. बनािटवरत्या तयार के लेली स्कॉच अथिा ियुटी फ्री शॉप र्िून बेकायदेशीरपणे र्द्य आणून राज्यात विक्री करीत असताना गुन्हे उघिकीस आणणे ि त्यावि�ध्दची कारिाई. vi. हातभट्टी दा� वनर्मर्ती ि विक्री कें द्रािर र्ोठ्या प्रर्ाणात कारिाई क�न दाखल के लेल्या गुन्हयातील हातभट्टी दा� वनर्मर्ती, िाहतुक ि विक्री करणाऱ्या सिम सांबांवित इसर्ाांिर कारिाई झालेली असािी. vii. अिैि र्द्य वनर्मर्ती, िाहतुक ि विक्रीच्या व्यिसायात गुांतलेल्या सराईत गुन्हेगारािर एर्.पी.िी.ए. अथिा र्ोक्का कायद्यातांगमत कारिाईसाठी प्रस्ताि पाठविले ि त्यार्ध्ये सक्षर् प्राविकरणाचे स्थानबध्दतेचे आदेश वनगमवर्त झालेले असािेत. viii. र्हाराष्र दा�बांदी कायदा, 1949 र्िील कलर् 91 ि 93 अन्िये सराईत गुन्हेगाराकिून चाांगल्या ितमणूकीचे बांिपत्र घेण्याची कारिाई सांदभातील प्रकरणे. ix. आसिनी, र्द्य ि बीयर वनर्ाण्यार्ध्ये विहीत र्ात्रेपेक्षा जास्त हानी झालेली प्रकरणे उघिकीस
आणून त्यािरील कर िसूली सांदभातील कायमिाही. x. आसिनी र्िून र्द्याकम वनगमत होताना ते विप्रकृ त झालेले आहे अशी कागदपत्रे दशमिून शुध्द र्द्याकम बाहेर पाठविणे अशी प्रकरणे शोिून त्यावि�ध्द के लेली कारिाई. xi. र्द्य / बीअर वनर्ाणीर्िून परराज्यात / परदेशात वनयात के लेले र्द्य अांवतर्स्थळी न जाता इतर वठकाणी उतरविणे अशी प्रकरणे शोिून त्यावि�ध्द के लेली कारिाई. xii. बनािट र्द्य वनर्मर्तीचा कारखाना, लेबल, कॅ प, वरकाम्या बाटल्या तयार र्द्य अथिा र्द्याकम इ. र्ुद्येर्ाल गुन्हयार्ध्ये जप्त के लेला असणे. xiii. गुन्हा उघिकीस आणताना शौयम गाजिलेली प्रकरणे.
शासन वनणमय क्रर्ाांकः एर्आयएस-1222/प्र.क्र.01/राउशु-1/वशकाना पृष्ठ 5 पैकी 5 xiv. कायमक्षेत्रातील बेकायदेशीर र्द्य विक्री करणारी हॉटेल / ढाबे ि हातभट्टी वनर्मर्ती / विक्री कें द्रे बांद के ल्याची कायमिाही के लेली असणे. xv. नोंदविलेल्या गुन्हयातील आरोपींना दोषवसध्दीर्ुळे र्ा.न्यायालयाने दांि अथिा वशक्षा के लेली असािी. xvi. भेसळयुक्त तािी ( क्लोरल हायड्रेट ककिा इतर पदाथम) र्ोठया प्रर्ाणात जप्त क�न ते तयार करणारे कारखाने शोिून कारिाई के लेली असािी. xvii. राष्रीय/ राज्य स्तरािर खेळात प्राविण्य दाखविणे. xviii. गुन्हयातील तपासात कवनष्ठ अविकारी ि कर्मचारी याांना योग्य ते र्ागमदशमन …