राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तालुकास्तरीय, विल्हास्तरीय ि विभागीय स्तरािरील कायालयाांसाठी नमुना नकाशा (Type Plan) मान्यता देण्याबाबत. महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन वनर्णय क्रमाांक :- बीिीटी-1021/प्र.क्र.259/राउशु-1 मांत्रालय, मुांबई -400 032. वदनाांक :- 10 िानेिारी, 2023. िाचा : १) शासन पवरपत्रक, सािणिवनक बाांधकाम विभाग, क्रमाांक: बीडीिी 1089/प्र.क्र.54/ इमारती-1, वद.08.03.1989. २) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कायालयाचे पत्र क्र. बीएलडी 2011/बृहत् आराखडा/ 9/ सहा, वद. 28.09.2022. ३) मुख्य िास्तुशास्त्रज्ञ, महाराष्ट्र राज्य, मुांबई याांचे पत्र िा.क्र.मुिाशा/प-1/989, वद.23.11.2022. ४) सािणिवनक बाांधकाम विभाग, पत्र क्र. सांकीर्ण 2022/प्र.क्र.80/इमा-1, वद. 08/12/2022. प्रस्तािना:- राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्याचा महसूली स्त्रोताचा महत्िाचा विभाग आहे. शासन महसूलाचे सांिधणन करण्याहेतू विभागाचे बळकटीकरर् करर्े आिश्यक आहे. विभागाकडील क्षेत्रीय
कायालये शासकीय िागेत स्स्ित असािीत तसेच, ज्यावठकार्ी बाांधकामे िुनी/िीर्ण झाली आहेत त्यावठकार्ी निीन बाांधकाम करण्याचा शासनाचा मानस आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध क्षेत्रीय कायालयाांच्या सुधारीत नमुना नकाशाांना (टाईप प्लॅन) अांवतम स्िरुप देण्यासाठी मा. मुख्य सवचिाांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विलोकन सवमतीची बैठक वद.17.11.2022 रोिी झाली. सदर बैठकीमध्ये सवमतीने वदलेल्या वनर्णयानुसार, मुख्य िास्तुशास्त्रज्ञ, महाराष्ट्र राज्य, मुांबई याांनी सांदभण क्र.3 िरील पत्रान्िये शासनास सादर के ली आहेत. तद्नुषांगाने, सदर बाांधकामाांध्ये सुसूत्रता ठेिण्याच्या दृष्ट्टीने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील क्षेत्रीय कायालयाांसाठी नमुना नकाशे (Type Plan) वनवित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन वनर्णय:- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या क्षेत्रीय कायालयाांसाठी पुढीलप्रमार्े बाांधकाम क्षेत्रफळ मयादा वनवित करण्यात येत आहे. अ.क्र. कायालयाचे नाि क्षेत्रफळ (चौ.मी.) 1 तालुकास्तरीय वनरीक्षक कायालय 477.49
शासन वनर्णय क्रमाांकः बीिीटी-1021/प्र.क्र.259/राउशु-1 पृष्ट्ठ 2 पैकी 2 2. िरील नमूद कायालयाांसाठी नमुना नकाशे (Type Plan) या शासन वनर्णयासोबत सांलग्न करण्यात आले आहेत. पवरवशष्ट्ट अ - तालुकास्तरीय वनरीक्षक कायालये पवरवशष्ट्ट ब - विल्हास्तरीय अधीक्षक कायालय पवरवशष्ट्ट क - विभागस्तरीय कायालय (विभागीय उपआयुक्त कायालयासह) 3. सदरहू नमुना नकाशाांना, याद्वारे खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे. (1) तालुका, विल्हा ि प्रादेवशक पातळीिरील कायालयातील अवधकारी/कमणचारी याांचेकरीता भोिन इत्यादी प्रयोिनासाठी सामाईक कक्ष आिश्यक आहे. सांबांवधत कायालयातील अवधकारी/कमणचारी सांख्या विचारात घेऊन, आिश्यकतेनुसार नमुना नकाशात सामाईक कक्षाचा अांतभाि करण्यात यािा. (2) इमारत बाांधकामाच्या नमुना नकाशात त्याच्या सभोितालचा पवरसर, तेिील भौगोवलक पवरस्स्िती याचा विचार प्राधान्याने करण्यात यािा. बाांधकामाच्या वठकार्ी िागेची उपलब्धता
विचारात घेऊन आिश्यकतेनुसार Stilt parking घेण्यात यािे. तसेच, भौगोवलक स्िान विचारात घेऊन, त्याच्याशी सुसांगत Elevation करािे. (3) इमारत बाांधकाम करताना A.C. चे Ducting, फर्वनचरची व्यिस्िा, LAN/WAN इ.बाबींचा विचार करुन आिश्यकतेनुसार नमुना नकाशा तयार करण्यात यािा. सदर शासन वनर्णय, महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांके तस्िळािर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांके ताांक 202301101744400429 असा आहे. हा शासन वनर्णय वडिीटल स्िाक्षरीने साक्षाांवकत करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार ि नािाने, ( सांवदप ढाकर्े ) अिर सवचि, महाराष्ट्र शासन सोबत :- नमुना नकाशे प्रवत,
मा. मांत्री (राउशु) याांचे खािगी सवचि, मांत्रालय, मुांबई,
प्रधान सवचि (राउशु) याांचे िरीष्ट्ठ स्िीय सहायक, मांत्रालय, मुांबई,
प्रधान सवचि, सािणिवनक बाांधकाम विभाग, मांत्रालय, मुांबई,
मुख्य िास्तुशास्त्रज्ञ, सािणिवनक बाांधकाम विभाग, मुांबई,
आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुांबई.
सिण विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क,
सिण अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,
सिण वनरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,
वनिडनस्ती (राउशु-1).