निरीक्षक, राज्य उत्पादि शुल्क, ता. कल्याण, नि. ठाणे या कायालयाच्या प्रशासकीय इमारतीच्या बाांधकामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. महाराष्ट्र शासि गृह निभाग शासि निणणय क्रमाांक : बीिीटी-1023/प्र.क्र.53/राउशु-1 मांत्रालय, मुांबई-400 032, नदिाांक : 21 मार्ण, 2023. िार्ा :- 1) शासि पनरपत्रक, सािणिनिक बाांधकाम निभाग, क्र. सांनकणण-2019/प्र.क्र.10/इमा-२ नद.25.09.2019. 2) शासि निणणय, गृह निभाग, क्र.बीिीटी 1021/प्र.क.259/राउशु-१ नद.10.01.2023. 3) सह आयुक्त (प्रशासि), राज्य उत्पादि शुल्क, मुांबई याांर्े क्र. बीएलडी 112021/ 3973/सहा, नद. 15.02.2023 र्े पत्र. शासि निणणय:- सर्व्हे िां. 141, कल्याण, ता.कल्याण, नि. ठाणे येथे निभागाच्या मालकीच्या िागेिर निरीक्षक, राज्य उत्पादि शुल्क, ता. कल्याण, नि. ठाणे या कायालयाच्या ििीि प्रशासकीय इमारतीर्े बाांधकाम करण्यासाठी सोबतच्या Recapitulation Sheet मध्ये िमूद के ल्यािुसार
�.4,49,68,700/- (अक्षरी �पये र्ार कोटी एकोणपन्नास लाख अडुसष्ट्ट हिार सातशे फक्त) इतक्या रक्कमेच्या खर्ास प्रशासकीय मान्यता प्रदाि करण्यात येत आहे. 2. सदर आदेश नित्तीय अनधकार नियमपुस्ततका, 1978 भाग-पनहला, उपनिभाग-पार् मधील अ.क्र.1 अन्िये महाराष्ट्र सािणिनिक बाांधकाम नियम पुस्ततके तील पनरच्छेद क्र. 134- अन्िये प्रशासकीय निभागास नदलेल्या अनधकारािुसार मान्यता देण्यात येत आहे. 3. सदर प्रकल्पािर होणारा खर्ण मागणी क्र. एर्-8 मुख्य लेखानशर्ण “4059- सािणिनिक बाांधकामािरील भाांडिली खर्ण, (15) दा�बांदी ि राज्य उत्पादि शुल्क, (15) (01) मोठी बाांधकामे (कायणक्रम) (4059 1033)- 53 मोठी बाांधकामे या लेखानशर्ाखाली उपलब्ध होणाऱ्या तरतूदीतूि भागनिण्यात यािा ि त्यार् लेखानशर्ाखाली खर्ी टाकण्यात यािा. 4. सदर आदेश सािणिनिक बाांधकाम निभागािे अिौसां 43/२०२३/इमा-२, नद. 28.02.2023 अन्िये नदलेल्या सहमतीिुसार निगणनमत करण्यात येत आहे.
सदर शासि निणणय महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या सांके ततथळािर उपलब्ध करण्यात आला असूि त्यार्ा सांगणक सांके ताांक 202303211744364229 असा आहे. हा आदेश नडिीटल तिाक्षरीिे साक्षाांनकत क�ि काढण्यात येत आहे. महाराष्ट्रार्े राज्यपाल याांच्या आदेशािुसार ि िािािे, ( सां. गो. ढाकणे ) सोबतर्े सहपत्र :- Recapitulation Sheet अिर सनर्ि, महाराष्ट्र शासि प्रत,