Link copied!
 Back
Home › GRs & Gazettes › Final Gradation List Dt.01.01.2024 of Noting Assistant / Sen...

Final Gradation List Dt.01.01.2024 of Noting Assistant / Senior Clerk / Accountant Group C

Issued
01 Jan 2024
Source
State Excise Department - What's New
Category
Online Service

What This Document Says

--- Page 1 --- आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, यांचे कार्यालय राज्य उत्पादन शुल्क भवन, प्लॉट नं.१४५०.बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृह मार्ग,फोर्ट मुंबई- ४०० ००१, Emailexcise.estmaharashtra@gmail.com वाचा - १) शासन अधिसुचना क्र.एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/बारा,दि.२१ जुन २०२१. २) या कार्यालयाचे सम क्रमांकाचे परिपत्रक दि.२०.०३.२०२४. परिपत्रक 'क - जौआरडी - ११२०२५७०७ रब wi Ge क्रमांक - जीआरडी - ११२०२१/०१/ २- मुंबई, दि. व

शासन अधिसुचना क्र.एसआरव्ही-२०१६/प्रक्र.२८१/बारा,दि.२१९ जुन २०२१ सोबतच्या परिशिष्ट चार मध्ये दिलेल्या निदेशानुसार या विभागातील टिप्पणी सहाय्यक / वरिष्ठ लिपिक / लेखापाल संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.०१.०१.२०२४ रोजीची तात्पुरती (7१0५151011/1.) सेवाज्येष्ठता यादी दि.२०.०३.२०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर सेवाज्येष्ठता यादीत दि.०१.०१.२०२३ रोजीच्या अंतिम सेवाज्येष्ठता यादीत समावेश नसलेल्या व दि.०१.०१.२०२३ ते दि.३१.१२.२०२३ या वर्षात नियमित पदोन्नती दिलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. सदर यादीमध्ये काही चुकीच्या नोंदी दर्शविल्या गेल्या असतील तर संबंधीत कर्मचाऱ्यांनी १५ दिवसांच्या आत त्यांचे प्रतिवेदन या कार्यालयास सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने आता दि.०१.०१.२०२४ रोजीची अंतिम सेवाज्येष्ठता यादी यासोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. विभागीय उप आयुक्त / अधीक्षकांनी त्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या टिप्पणी सहाय्यक /

वरिष्ठ लिपिक / लेखापाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना सदरची ज्येष्ठता यादी दाखवून, ती त्यांनी पाहिल्याची नोंद त्यांच्या अभिलेखावर जतन करुन ठेवावी. तसेच त्यांनीही सोबतच्या यादीतील त्यांच्या अधिनस्त यादीतील माहिती अभिलेखानुसार बरोबर असल्याची खात्री करुन माहितीत काही बदल / चुक असल्यास ती न चुकता निदर्शनास आणावी. परिपत्रकाची पोच संबंधीत विभागीय उप आयुक्‍त / अधीक्षक यांनी उलट टपाली सादर कराबोी. सह आयुक्‍त (प्रशासन) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई. मा. आयुक्तांच्या मान्यतेने. संबंधीत कर्मचारी (मार्फत :- संबंधीत विभागीय उप आयुक्‍त / अधीक्षक) प्रत, १) सर्व विभागीय उप आयुक्‍त, राज्य उत्पादन शुल्क. २) सर्व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. लोळ ३) आयुक्तालयातील सर्व कार्यालय अधीक्षक, का.क्र.२-ब, २-क व अभिलेख शाखा. खः Scanned with OKEN Scanner --- Page 2 --- >पफप्प्शिणाकशाण्ण ———_——--—

शासन 3 सा.प्र.वि. क्रमांक 1२०१६ /प्र.क्र.२८९/बारा, दि.२९-०६-२०२९ नुसार — | आयुक्‍त, राज्य उत्पादन शुल्क, विभागातील वरिष्ठ लिपिक / टिपणी सहाय्यक (मंजुर पदे -९०) लेखापाल (मंजुर पदे -१९) (एकुण मंजुर पदे -९०९) संवर्गाची दि.०१,०१,२०३२४ रोजीची (दिं,.०१,०१,२०२३ ते दि,३१,१२,२०२३ था कालायंधीत) निधातित नियुक्‍त / पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांची अंतिप (11॥1॥1) रोवाज्येप्ठतारूची, सवगाच नाव : वारष्ठ लिपिक / टिपणो सहाय्यक / लेखापाल, राज्य उत्पादन शुल्क, (गट-क) (राज्यस्तर) वतनश्रणा: 5 ८ : २५५०० - ८९९०० द.०९ जानवारा,२०२४ रोजोचो अंतिम (1115) ज्येष्ठतासूची (दि.०९.०१९.२०२३ ते दि.३१.९२.२०२३ या कालावधीत कार्यरत कर्मचारी) खः Scanned with OKEN Scanner

| शासकीय कर्मचान्याचे संयर्गात दिनांक दिनांक शैक्षणीक क हर -क्र, तियुक्‍्तीचा जन्मतारीख जात. | संवर्गात प्रत्यक्ष | जेष्ठतेचा दि सेवानिवृत्तीचा दिलांट अहता शेरा अधिप्राय क्र. नाव मार्ग wart रुजू दिनांक अर्हत ay एतद सगणक जात झथ्थावित्य |. विभाषीय ~ परीक्षा | मंडळाची | परिक्षा पडताळणी | प्रमाणपत्र | चौकशी सुर उत्तीर्ण/ | मरादी/हिंदी ((१॥५-(-॥॥) | सागितीकडुनं fern आहे /नाही अनुत्तीर्ण | भाषा परिक्षा | प्रमाणपत्र art आहे / नाही उत्तीर्ण पिछाले aan होण्यापासुन | आहे / नाही | प्रसाणपत्र सुट मिळाली पिळाळे आहे /नाही' आहे /नाही | ९ | र | ३ | | ४ | ष्‌ | _६ | | _ ७ | ८ 8 | ९० | | ९९ | १२ १३ a २५ १5 vo प्रनाय aera अधिल। नियम ८ ft. 041 03 099 A IY zr १्‌ श्री. र. उ. पोटे पदोन्नतीने ०१.१२.१९६७ अ. ज. १६-०५-२००८ १६-०५- २००८ ३०.११.२०२५ एस.एस.सी. उत्तीर्ण आहे प्राप्त अप्राप्त आहे अलल Fra tt लिपीक पदातर पदा्याक्त ria प्रकरण कार्यवादीत आज आह आहे क २ पदोन्नतीने 5 उत्तीर्ण 4 a पदाननता A}

मराठी अनुवाद (Marathi Translation)
आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, यांचे कार्यालय राज्य उत्पादन शुल्क भवन, प्लॉट नं.१४५०.बृहन्मुंबई महानगरपालिका सभागृह मार्ग,फोर्ट मुंबई- ४०० ००१, वाचा - १) शासन अधिसुचना क्र.एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/बारा,दि.२१ जुन २०२१. २) या कार्...

Sign in to continue reading

15 days of full content access — every Act, Rule, Regulation, GR, notification and Ex-DC-authored guide. No card required.
पूर्ण मजकूर पाहण्यासाठी साइन इन करा

Sign in with Google Already have an account? Sign in

मराठीत सारांश

थोडक्यात:
उत्पादन शुल्क विभागात Noting Assistant, Senior Clerk आणि Accountant (Group C) पदांची final gradation list 01.01.2024 रोजी जारी करण्यात आली.

---

**विस्तारित अर्थ:**

**ही list काय आहे?**
- उत्पादन शुल्क विभागात Group C पदांसाठी कर्मचारींचा अंतिम यादी (Gradation List)
- या list मध्ये सर्व पात्र उमेदवारांचा क्रमांक (seniority) ठरविला आहे

**Group C मध्ये कोणती पदे आहेत?**
1. **Noting Assistant** - कार्यालयीन कामकाज हाताळणारे
2. **Senior Clerk** - वरिष्ठ लिपिक
3. **Accountant** - लेखा काम करणारे

**याचा अर्थ:**
- 01.01.2024 पासून हा यादी लागू झाला
- सर्व नियुक्त कर्मचारींचा अधिकृत क्रमांक तयार झाला
- वेतन वाढ, प्रमोशन आणि इतर सुविधांसाठी हा क्रमांक महत्वाचा आहे

**कर्मचारींना काय करायचे?**
- आपला नाव यादीत आहे हे तपासून घ्या
- कोणती चूक असल्यास विभागाला अर्ज करा

---

**स्रोत:** महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग

Original Document

Share: WhatsApp
Disclaimer: This page presents a research-grade plain-language summary of a Government of Maharashtra notification, generated by MyExcise's AI from the original government source. It is not a substitute for the original document or legal advice. Always verify the original PDF (linked above) before acting. MyExcise is a research and reference tool, not a law firm.
Link copied to clipboard!
Ask MyExcise AI MyExcise AI